
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
Local Body Election Counting postpone Story: अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. ...

राष्ट्रीय :कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
Divya Gehlot Dowry news: दिव्या गेहलोत यांचे लग्न २९ एप्रिल २०१८ रोजी रतलाम जिल्ह्यातील ताल येथे मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत झाले होते. ...

क्रिकेट :IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्...
रायपूरच्या मैदानातील वनडेतील पहिला अर्धशतकवीर आहे रोहित ...

क्राइम :लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी पकडून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर.... ...

व्यापार :एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मो
Multibagger Stock: एफएमसीजी कंपनी त्यांच्या शेअरहोल्डर्सना १:२४ च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित करणार आहे. म्हणजेच, कंपनी प्रत्येक १ शेअरसाठी २४ मोफत शेअर्स वितरित करेल. ...

क्रिकेट :Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
IND v SA: भारत आणि द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या अडचणीत भर पडली आहे. ...

व्यापार :रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
TCS Market Cap : घसरलेला रुपया देशाच्या अर्थव्यस्थेसाठी चिंतेचा विषय आहे. पण, भारतीय आयटी कंपन्या मात्र यामुळे मालामाल झाल्या आहेत ...

आंतरराष्ट्रीय :'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
या समृद्धशाली देशांमध्ये पाणी विशेषत: पिण्याचे योग्य पाणी असणारे नैसर्गिक स्त्रोत नाही. या देशात नद्या नाहीत ज्यामुळे या महाशक्तीशाली देशासमोर मोठं आव्हान उभं राहते ...

फिल्मी :"माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Pawandeep Rajan : पवनदीप राजन अलीकडेच सलीम-सुलेमानच्या पॉडकास्टवर दिसला, जिथे त्याने पहिल्यांदाच त्याच्या अपघाताबद्दल सांगितलं. ...

राष्ट्रीय :पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
सोमवारी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, रेणुका चौधरी श्वानाला संसदेत घेऊन आल्या होत्या. या प्रकरणी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराची मोठी चर्चा सुरू आहे. ...

